मला एका मित्राकडून रा. स्व.  संघाच्या प्रेरणेने चालू झालेल्या ७०,००० सेवाकार्यांच्या चित्रफितिचा हा दुवा मिळाला आहे. आपल्याकडे भारतात, इतरही प्रेरणांनी (उ.दा. समाजवादी, कम्यूनिस्ट) अनेक समाजकार्ये चालू असतात. त्यांचे असे दुवे वगैरे असले तर माहिती करून घेयला आवडतील.