एकदम छान मजा आली वाचताना.
अरबी मिठाया, तऱ्र्हेतऱ्हेची चॉकलेट्स, व्हिनेगरमधे घातलेल्या बारिक भाज्या, छोले- पण आपल्यासारखे नसतात हं. शिजवलेले चणे, त्यात व्हिनेगरमधे घालून बारीक चिरलेल्या भाज्या घालून देतात. मस्त लागतात अगदी. स्टीम्ड कॉर्न. तिळ, शेंगदाणे ह्याची चिक्की. तळलेले वेगवेगळ्या आकाराचे क्रॅकर्स. नुसती धम्माल. रस्त्यांवर मस्त लाईटींग असतं. मेरी गो राऊंड सारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स पण असतात.
मस्त वर्णन अगदी एखाद्या जत्रेसारखं. अरबी मिठायांबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
'हर हर महादेऽऽऽऽव' मस्तच ! आणि घरी केल्यावर 'बहोत कुछ' काय गमावलं ते मात्र लिहिलं नाही !
आपल्याकडे देवाच्या/नवसाच्या/आरोग्याच्या नावाखाली पाळले जातात तसे यांचा रोजे पाळण्यामागचा उद्देश काय असतो ?