यांना आपण विसरलेला दिसता. यांना हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाल्या आहेत.

बाकी मला मराठी नटांची लॉबी प्रकार दिसत नाही. ज्याची जशी प्रतिभा  (टॅलेंट) तशा भूमिका मिळत जातील. बेर्डे , सराफ यांना विनोदी भूमिका चांगल्या जमायच्या म्हणून त्यांना गंभीर चित्रपटात विनोदाचा शिडकाव करण्यासाठी ठेवायचे. बाकी तरी मला काही वाटत नाही.

- मोरू