चर्चा सुरू करताना-
- तो आणि/किंवा तसा विषय 'मनोगत'वर आधी चर्चिला गेला आहे का याचा शोध घ्यावा.
- आपल्याला अपेक्षित मुद्द्यांवर त्यात चर्चा झाली होती किंवा नाही, पुरेशी झाली किंवा नाही, जुन्याच चर्चेचे पुनरुज्जीवन करता येईल का, या सर्वांचा विचार करून नवीन चर्चेची सुरुवात करावी किंवा नाही हे ठरवावे.
- चर्चा ज्या लेख/बातमीवर आधारीत आहे जमल्यास त्याचा दुवा द्यावा.
- त्या लेख/बातमीतले संबंधित उतारे उद्धृत करावे.
- आपले विचार/मुद्दे/आक्षेप/समर्थन मांडावे.
- चर्चेचा रोख, अपेक्षित मुद्दे याबद्दल लिहावे.