मित्रहो,
मला लम्बोदर ह्यांच्यां 'मराठी ऍक्टर.........?' चर्चेवरून, मला पडलेला जुना प्रश्न आठवला की,
बऱ्याच हिंदी चित्रपटात कामवाली बाई म्हणून मराठी (शक्यतो नऊवारीतील) बाई का दाखवतात ? त्यांची नावे पण शांताबाई, गंगूबाई इ. असतात. :)
काय कारण असावे बरे ?
- मोरू