विल्कुल,
मैफ़िल भैरवीने संपते क्रमानुसार पण कालातित फ़ुलणारी प्रीत कोणताही राग कोणत्याही क्रमाने गाऊ शकते.
एव्हरिथिंग इज फ़ेअर इन लव अँड ....बरोबर ना?
शीला.