सुंदर कविता आहे.
शब्द घ्या हो शब्द घ्या हे चित्रमय झाले आहे ;)
यावरून मला अहमद फ़राज़्च्या "मैं शब्दोंका गडरिया...भेडों के बुरज़ाले..." ची आठवण झाली.
गडरिया = व्यापारी?
लिहीत रहा, वाचायला आवडेल.