मला शास्त्रीय संगीतामधले ज्ञान नसूनही प्रतिसाद देतो आहे. मला वाटत प्रत्येक क्षेत्रामधे हा प्रश्न विचारला जातो. क्रिकेटमधे गावसकर, कपिलनंतर कोण, हिंदी सिनेमात दिलिपकुमारनंतर कोण? पण त्यांची जागा घ्यायला कोणीतरी आलेच. तसेच इथेही होइल अशी आशा करूयात.

दुव्याबद्दल धन्यवाद.

हॅम्लेट