रुपक खुप बोलके आहे....

हि सुध्दा प्रेमाची एक तऱ्हा आहे...

उसळून जगण्याच्या दोन क्षणावर तर सारी जिन्दगानी कुर्बान करायची असते....

लाटेच अस्तित्व सागर किनाऱ्यामुळेच आहे..

शीला