सचिन तेंडुलकर श्रेष्ठ की राहुल द्रविड?
मी दोघांमध्ये तुलना करू इच्छित नाही.
फक्त ह्या तुलनेवरून मला एक लेख आठवला. बहुधा तो संझगिरी किंवा कणेकर यांनी लिहिला होता. त्यातील एक ओळ...
"सचिन हा एखाद्या गुलमोहोरासारखा आहे. तो सदा बहरलेलाच चांगला वाटतो. तर राहुल म्हणजे एखाद्या वडासारखा... तो स्थिर आणि शांतपणे सर्वांना सावली देत राहतो."
देवदत्त