धुरामध्ये चुलीच्या गोड दिसली पौर्णिमा
भुकेल्या आसमंती मुग्ध हसले चांदणे
जसा मी पाहिला हा चंद्र कोणी पाहिला?
मला दिसले तसे कोणास दिसले चांदणे?
गजल मस्त. हे दोन शेर विशेष आवडले.
त्यात 'भुकेल्या आसमंती' अजुनच छान. या शेरात भुकेल्याच्या समोर भाकरीचा चंद्र आल्यावर, त्याची जी अवस्था होईल ती अतिशय उत्कटतेने उतरलीये.
शुभेच्छा,
--लिखाळ.