परिस्थिती गंभीर असली तरी आपल्यालाच ती बदलायला हवी. ही भाषा बोलणे कमीपणाचे आहे हा विचारच समूळ नाहीसा व्हायला हवा. तरच हे चित्र बदलेल. आणि हे सर्वस्वी मराठी माणसाच्याच हातात आहे. नाना पाटेकर, माधुरी, सोनाली बेन्द्रे, मोहन आगाशे इ. आपले कलाकार सुध्धा हीच चूक करताना दिसतात. एखादा पुरस्कार स्विकारताना का नाही ते मराठी त बोलत?
गीता