हात हातातून कां निसटून जावा ?ओढशी नव्हतीच कां स्पर्शात माझ्या ?
तुझा पत्ता हा नवा झाला अताशाशोधती सारे तुला गाण्यात माझ्या..
हे शेर सुंदर आहेत..
मानस६