विनायकराव,
संपूर्ण समाजावर कवितेतून अत्यंत विषारी गरळ ओकण्याला आपण प्रोत्साहन देत आहात हे आमच्या आकलनापलिकडचे आहे.
आमच्या लेखनाने आम्ही आपल्याला दुखावले असेल तर आम्ही आपली क्षमा मागतो.
असो. ह्यावरही उलटसुलट चर्चा होऊ शकते परंतु आमच्या बाजूने हा धागा आम्ही आत्तातरी बंद करत आहोत. आम्ही जरा गप्प बसलेलेच बरे असे वाटते.
आपला
(मूक) प्रवासी