ही कविता माझी नाही,ऐकलेली आहे.

तू!

तू स्वप्न असशील तर परमेश्वर असशील.

ते हातात आणून देशील तर पती असशील

पण माझ्या हसण्यारडण्यात,चढण्यालढण्यात बरोबर असशील,

तर तू कोण असशील?

मित्र असशील,माझ्या मित्रा!