नमस्कार!
मी मध्ये बराच काळ इथे आलो नसल्याने हे सर्व वाचायचे चुकलो होतो! म्हणून उशीर.
कथेच्या शेवटी केवळ काही वाक्यांतून कथेची मूळ उंची आणखीच वाढवण्यामागची तुमची कल्पनाशक्ती विलक्षण आहे!
मी मराठीत काही कमी वाचलेले नाही, पण मराठीत तर याप्रकारचे साहित्य खूपच कमी आहे.
इंग्लिश वाङ्मयाशी संबंध कमे आला, पण इंग्लिशमधल्या लघुकथांमधील ओ. हेन्रीची आठवण देणार्या आपल्या कथा आहेत.
आपली प्रतिभा अशाच प्रकारचे सकस, दमदार साहित्य प्रसवत राहो ही शुभेच्छा!
आपला,
मराठा