तुम्ही सगळे माझ्याच चटक्यानी मलाच चटके द्यायला सुरुवात केलीत. चटका नाही लागत, तर न लागू देत! पण तुम्हाला कविता आवडल्या ना ! बास, झालं. तेवढंच हवं होतं. ज्यांनी 'आम' खाल्ले त्यांना गोड लागले; बाकी 'गुठ्ल्या'च मोजत बसले, मी तरी काय करणार ?