हाय,

तुम्ही प्रसार माध्यमानी केलेले सर्वेक्षण तर सान्गीतले पण खासदाराची नावे का सान्गीतली नाहीत?

तुमच्या सकट सर्व प्रसर माध्यमाना मी हेच विचारु ईचीतो की ते आशावेळेस नेत्यान्ची (?) नावे घ्यायला का कचरतात?

उत्तर तुमच्याकडुन देखील अपेक्षीत आहे

....................प्रसिक