पाककृती छान आहे.

लंबोदर, कारली ही कडूच असतात. पाणी घातल्यामुळे त्याचा कडूपणा जास्त पसरतो असे वाटते. रंगाने हिरवीगार कारली ही जरा कमी कडू असतात पांढरट कारल्यापेक्षा असे निरिक्षण आहे. ती खाऊन पहा. भरली कारलीकरता एकदम छोटी हिरवीगार कारली मिळतात ती जास्त कडू नसतात असे माझे निरिक्षण. च. भु. द्या. घ्या.