धन्यवाद श्री. अभिजित पापळकर. माझा समज होता की, 'गोड चालत नाही म्हणून कडू खावे' ह्या गैरसमजातून मधूमेहींना कारल्यांची शिफारस केली जाते. मला कारली आवडत नाहीत, पण 'चालतात'. असो.