जीभ जमिनीपर्यंत बाहेर आली होती, ती महत्प्रयासाने आंत ओढून घेण्यात आली आहे, हे सहज कळावे.