अर्थात यापैकी किती गोष्टी अमेरीकन कुटुंबामध्ये होतात किंवा होत नाहीत याची मला माहिती नाही.
होत असाव्यात असे वाटते. सर्व प्रकारची माणसे सर्व ठिकाणी असतात असे माझे सामान्य निरीक्षण आहे.
आपल्याकडे या ना त्या कारणाने मुलांची 'अक्क्ल' काढली जाते, याबाबत सहमत.