हिन्दूस्थान हा शब्द्च मुळी ईराणी आहे. पूर्वी या देशाला भारतवर्ष म्हणायचे. आणि या देशाचा राज्यकर्ता होता सम्राट अशोक, अफगाणीस्थान ते म्यानमार पर्यन्त त्याचे राज्य होते. इथून आपल्या देशाचा इतिहास खऱ्ऱ्या अर्थाने चालू होतो.