अमेरिका आणि प्रवास यांचा अतूट संबंध आहे. पण नवीन माणसाला मात्र ते जरा जडच जातं !!

रस्ते चुकणे, महामार्गावरच्या पाट्या,  ते बाहेर जाणारे मार्ग (Exits),  ते चुकल्यानंतर होणारे (सु?) संवाद (विशेषतः: घरचे मिळणारे आहेर ) इ.इ.

पण वाचताना मजा आली !! आणि स्वानुभव आठवला!

प्रसाद