कांचन, रोहिणी

तुम्ही तर मला पेचातच पाडले! माझ्याकडे ३ प्रकारच्या वाट्या आहेत :)
१) लहान (चांदीची वाटी असते त्यापेक्षा मोठी), २) मध्यम, ३) मोठी!!!
त्यातली तुमच्याकडे कोणती आहे हा आता माझा प्रश्न आहे :)
आता मला एक दुसरी युक्ती सुचली, मी मुठीने मोजुन पाहीले, आणि एका कपात ५ मुठी मिल्क पावडरचे बसतात. 
कांचन तुमचेही बरोबर आहे - मी ७ ओंसचा कप वापरला. 

कांचन - मी एक-दोन दिवसात तुम्हाला कळवते मी क. मिल्कचा कोणता डबा वापरला ते.

प्राची - लोण्यासाठी वरती सुभाष यांनी दिलेले उत्तर बरोबर आहे. धन्यवाद सुभाष. इथे अमेरिकेत एका पाकीटात ४ कांड्या मिळतात. मी (landolake unsalted) वापरले.
अजुन काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.

तुम्हा सर्वांनाच पाककृती वाचल्याबद्द्ल आणि प्रतिसाद दिल्याबद्द्ल मनापासुन धन्यवाद!