१)"मागे उभा मंगेश" हे गाणे आशा भोसले यांच्या आवाजात आहे त्याचे संगीत - हृदयनाथ मंगेशकर .
तसेच हे गाणे मी पुणे आकाशवाणी वर द्रुतगतीत ऐकलेलं आहे, पण गायिका (दोन ) आणि संगीतकार माहीत नाही.
२) बाबूल मोरा - ही प्रसिध्ध भैरवी पं. भीमसेनजी आणि दिल्लीच्या प्रसिध्ध गायिका (नाव आठवत नाही. तात्या ... मदत करा) यांच्या आवाजात आहे. (दोन वर्षांपूर्वी त्या सवाईला हेच गाणे गायल्या होत्या)
प्रसाद.