दिगम्भाजी,
माफ करा, तसा मी मनोगतावर नवीनच आहे. पण तुमचा हा बेत वाचला आणि तेंव्हापासून मी या लेखमालेची वाट पहात आहे.
कधी करणार सुरू ?
प्रसाद