या कातर वेळी हे गाणे उनपाऊस चित्रपटात कोणी म्हणले ते माहीत नाही पण भावगीत म्हणून मालती पांडेंनी म्हणले आहे. चाल तीच आहे पण शब्द वेगळे आहेत.