दवाचा स्पर्श का होतो निखाऱ्यासारखा?
धुके नाहीच हे आहे धुमसले चांदणे
जसा मी पाहिला हा चंद्र कोणी पाहिला?
मला दिसले तसे कोणास दिसले चांदणे? ... हे दोन शेर फार आवडले.
संगीता जोशींचा शेर आठवला-
मागणे बरे नव्हे कुणास चांदणे
यापुढे म्हणायचे उन्हास चांदणे!...