नीलकांत,
माझे असे मत आहे की आज या क्षणाला दक्षिणे कडील अभिनेत्यांचे हिंदी सिनेमात बरेच नाव आहे ते कोणाच्या घरी चकरा मारायला गेले होते? त्यांना ही संधी स्वतः चालुन आली. मग आपल्या ऍक्टरना का नाही? . त्यांना का संधी मिळु नये?. त्यासाठी ते कुठे तेच कमी पडताहेत का?
मराठी सिनेमाचे दीवस आता वाईट आहेत पण तेव्हाच काय जेव्हा मराठी सिनेमाचे चांगले दीवस होते व ऍक्टर सुद्धा चागले होते. उदा. रवींद्र महाजनी, दादा कोंडके, सुर्यकांत, गीरीश घाणेकर आणि असे बरेच.....
मग त्यांना का संधी मिळाली नाही?