फारच छान आणि उपयोगी पाककृती. नेहमीच्या प्रवासांत बाजारचे खाकरे खाऊन वैताग आला होता. आता या पुऱ्या उपयोगी पडतील. धन्यवाद !