लम्बोदर, प्रतिसाद देण्यास उशीर झाला.
अभिजीत, रोहिणी धन्यवाद. रोहिणीने म्हटल्या प्रमाणे पाणी घातल्यामुळे त्याचा कडूपणा जास्त पसरतो , वरिल पाककृतीत पाणी नाही, मायक्रोवेव मध्ये ठेवल्यामुळे कारल्याचे पाणी जावुन कोरडा- कुरकुरीत होतो. लिंबु-साखर यामुळे पण कडुपणा जातो.
माझ्या वडिलांना मधुमेह झाला ,तेंव्हा वैद्यांनी कारले औषध म्हणुन सांगीतले होते, त्यामुळे मी संदर्भ दिला. अभिजीतने चांगला संदर्भ दिला आहे.