चित्त, छान बरसात केलीत हो चांदण्याची.
धुरामध्ये चुलीच्या गोड दिसली पौर्णिमाभुकेल्या आसमंती मुग्ध हसले चांदणेजसा मी पाहिला हा चंद्र कोणी पाहिला?मला दिसले तसे कोणास दिसले चांदणे?
हे चांदणं तर खासच.