नीलकांत,

मी तुमच्याशी पुर्णतः सहमत आहे परंतु आजच्या परीस्थितीशी कालचं काय ?

भुतकाळातर अशी परीस्थिती नव्हती ना?

जेथे व्ही. शांताराम सारख्या एकाचं माणसाचं नाव भुतकाळात का आहे? (१९७०च्या वेळी) तेव्हा तर फक्त अभिनय पाहीला जायचा पैसा नव्हे. हे असं व्यापारीकरण नव्हतं.

मराठी जुजबी कलावंत असुन ह्या अशा वेगवेगळ्या सबबी सांगुन आपण स्वःलाच फ़सवत कींवा समजवत तर नाही ना ह्या आपल्या वाईट दिवसांवर?

तुम्हाला काय वाटत?