खेचर = आकाशात संचार करणारा यातील "च" चा उच्चार चहा,चंद्र ,चमेली यातील "च" प्रमाणे होतो

खेचर= घोडा व गाढव यांचा संकर यातील "च" चा उच्चार चमकी,टिचकी, चमचा यातील "च" प्रमाणे होतो.

स्वाती