"चर्चिल" व "फक्त पुरुषांसाठी" यावरून जे आठवले ते असे -
विन्स्टन चर्चिल यांनी एके ठिकाणी तीन गोष्टी अतिशय कटीण असतात असे म्हंटले आहे. त्या खालील प्रमाणे
१) तुमच्या बाजूला झुकलेल्या भिंतीवर चढणे
२) तुमच्यापासून लांब झुकणाऱ्या स्त्रीचे चुंबन घेणे
३) दुपारच्या जेवणानंतर वर्गांत लेक्चर ऐकणे.