कर चले हम फिदा जानो तन साथीयों अब तुम्हारे हवाले वतन साथीयों.......

असं वाटतं की सैनीक देश आपल्यावर सोपवून गतप्राण झाले मग आपण आपलं कर्तव्य खरचं पुर्ण करतोय का? एकदा ही असं झालं नाही की हे गाणं लागलं आणि मी रडले नाही. त्यात रफ़ीदा चा आवाज.... आ हा....

आणि हो ... जिंदगी हर कदम एक नई जंग है........ हे सुद्धा गाणं मला रडवतच.....