अनामिक, विनायक, प्रवासी आणि मिलींद या सर्व मनोगतींना,
असं म्हणतात कविता हि कविच्या मनाचे प्रतिबिंब असते. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात हेच खरे. कुणाला पेला अर्धा भरलेला दिसतो तर कुणाला अर्धा रिकामा. या मध्ये दोन्ही बाजु आपापल्या परिने बरोबर असतात आणि याला कारणीभुत असतो तो प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टीकोन. तरी आता हा वाद कृपया बंद करावा. प्रवासी साहेबांनी आधीच या प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे. इतरांनी देखिल यावरिल प्रतिक्रीया थांबवाव्या.
प्रशासक महोदय, हा धागा ताणून तुटण्याआधी आपणच हस्तक्षेप करावा हि विनंती.
आनंद भातखंडे ...