फक्त व्यक्तीविषयकच संकेतस्थळांची नावे येथे लिहावी का?
असे काही नाही. जितक्या अधिक संकेतस्थळांचे संकलन होईल तितके चांगलेच आहे. नंतर त्यांचे पद्धतशीर वर्गीकरण करता येईल असे वाटते.