अथवा आपल्या मताचा अतिरेक देखील करू नये. हे संकेतस्थळ जगभरातील मराठी मंडळी साठी एक चांगले व्यासपीठ आहे ह्याचा विचार करावा व आपले लेखन मुद्देसूदच करावे. शुद्धलेखन महत्त्वाचे आहे.... पण त्याचा अतिरेक टाळावा तरी एकदा जास्तच चुका करत असेल तर आपण देत असलेल्या प्रतिसादामध्येच एक तळटीप द्यावी. उदा. शनी शुद्धलेखन तपासा. अथवा गमभ वापरा. पण त्यावर लांब लचक प्रतिसाद व त्या लेखकाच्या लेखनाचे शवविच्छेदन थांबवावे.
बस !
आपलाच,
शनी