आनंदराव,मी पण बंद करतो हे प्रकरण, कुणाला दुखावणे हा उद्देश नाहीच. आपल्या प्रतिक्रिया व्यक्ती बदलली म्हणून बदलवु नये तर विषय पटला की नाही याची मते कायम असावी. प्रतिसाद हा लेखन साहित्यिक दृष्टीने कसे आहे आणि विषय पटला / नाही पटला. असा असावा त्यामुळे गैरसमज होणार नाहीत. विनोद समजाऊन घेण्याची कुवतही वेगळी असते तेव्हा प्रतिसाद अधिकाधिक सोपा आणि समजण्यास साधा असावा. गरज असेल तर अधिक स्पष्टीकरण जाहीर रित्या वा निरोपातून रचनाकारास मागणे योग्य ठरेल. अनामिक