श्री. शनीमहोदय,
आपली कल्पना उत्तम आहे̱.त्याकरीता हार्दिक शुभेच्छा! gutenbergधर्तीवर हे ग्रंथालय असल्यास त्यांच्याप्रमाणे संस्कृत भाषा,साहित्य आणि प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी माहितीचा खजिना असणारी परंतु आता छापील स्वरूपात उपलब्ध नसणारी काही पुस्तकेदेखील आपण या संकेतस्थळावर आणू शकता काय?हेही खूप मोठे उपयुक्त काम होईल.