या ओळी मराठीच आहेत. मराठी भाषेची खरी आवड असणाऱ्यांनी अवश्य प्रयत्न कारावा. नाहीच जमलं, तर मी आहेच. पण प्रयत्न करावा. मौज वाटेल.