बरीच वर्षे 'तिकडे' राहून आल्यामुळे रमदानची आठवण भारतातही येते. आणि हो... खोबारला / कुवेतला तुमचे नाव ऐकून होतो. भेट झाली आहे का पटकन आठवत नाही, क्षमस्व. बहुतेक म.मं. मधे भेटलो असू.

बिपिन.