वा भई वा! सुंदर, चक्षुर्वैसत्यं माहिती!!
धन्यवाद जयश्री. असेच वरचेवर तिकडील माहिती आम्हाला देत राहा.
म्हणजे अरब, मुसलमान, मध्यपूर्वेतील संस्कृती ह्यांबद्दलचे आमचे गैरसमज दूर होतील. खऱ्याखुऱ्या गोष्टींवर आधारलेले खरेखुरे समज निर्माण होऊ शकतील.