एकदा दुबईत एका हॉटेलमध्ये बसलो असता समोरच्या गजल गायकाला 'चिठ्ठी आयी है' ची फरमाईश केली. त्याचे गाणं संपता संपता डोळ्यात पाणी आले. त्यात त्या गायकाचा, गाण्याचा वाटा किती आणि जॉनी नावाच्या सतत चालत रहाणाऱ्या जुन्या हिंदी विनोदी अभिनेत्याचा किती, ते फक्त अल्लालाच ठाऊक!