धन्यवाद.

संस्कृत भाषा,साहित्य आणि प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी माहितीचा खजिना असणारी परंतु आता छापील स्वरूपात उपलब्ध नसणारी काही पुस्तकेदेखील आपण या संकेतस्थळावर  आणू शकता काय?

आपली ही सूचना देखील महत्त्वाची आहे , ह्यावर प्रयत्न चालू आहेत पण सध्या हे काम मी एकटाच करत असल्यामुळे माझ्या कार्यामध्ये मर्यादा पडत आहेत पण हे काम मी चालू करीत आहे काही दिवसांमध्येच प्राचीन भारतीय  साहीत्य देखील तेथे मीळेल.

आपलाच लोभ असावा.

शनी