फ़िनिक्स,
गझल फ़ारच हृदयस्पर्शि आहे.
'हे कुणाचे माग भिनले आत माझ्या'
कोण सलते कापऱ्या श्वासात माझ्या....
हे निरतिशय प्रेमाचे प्रतिक आहे पण 'सलते' ऐवजी काही दुसरा शब्द नाही का वापरता येणार?
शीला.