फिनिक्स,
अप्रतिम गझल... अगदी सहज सुंदर आहे.

तू नको संदर्भ मागू पुसटलेले
मीच नाही नीटसा स्मरणात माझ्या
... वा! या शेरातला प्रत्येक शब्दप्रयोग अप्रतिम आहे.... पुसटलेले संदर्भ, नीटसा इ.

वागवित जखमा पुढे जातोच आहे
थांबणे होते कधी हातात माझ्या ?
... सुंदर!

कोण तेव्हा दाटते शब्दांत माझ्या आणि मक्ता विशेष आवडले.

- कुमार