वा चित्तोपंत!
धुरामध्ये चुलीच्या गोड दिसली पौर्णिमा
भुकेल्या आसमंती मुग्ध हसले चांदणे

'चांदणे' ही रदीफ़ असूनही असे शेर लिहिले जाऊ शकतात! - सलाम!

दवाचा स्पर्श का होतो निखाऱ्यासारखा?
धुके नाहीच हे आहे धुमसले चांदणे

उन्हातान्हातही ज्याला गवसले चांदणे
अशा वेड्यास सांगा काय, कसले चांदणे!...
वा! वा! वा! हे दोन्ही शेर आवडले.
- कुमार

- कुमार